Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


सिद्धगंगा मठाच्या श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींना श्रद्धांजली | A tribute to Sri Sri Sri Shivakumara Swamiji of Siddhaganga Mutt

आध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये


सिद्धगंगा मठाच्या श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींना श्रद्धांजली | A tribute to Sri Sri Sri Shivakumara Swamiji of Siddhaganga Mutt

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

कर्नाटकचे सुप्रसिद्ध संत श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींच्या निधनाबद्दल श्री श्रींनी त्यांच्या सन्मानार्थ श्रद्धांजलीपर खालील ट्वीट केले.

“परम आदरणीय श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांचे आयुष्य १११ वर्षांचे होते. ते पूर्णत्वाचे मूर्त स्वरूप होते आणि भारतातील सर्वात महान शिवज्ञानी होते. कर्नाटकातल्या वर्तमान काळातील अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे ते प्रणेते होते. मानवतेला त्यांची मार्गदर्शक तत्वे नेहमीच मार्गदर्शन करत राहतील.” – श्री श्री रविशंकर