Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) - शांततेसाठी आवाहन | CAB (Citizenship Amendment Bill) - Appeal for peace

शांती पुढाकार


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) - शांततेसाठी आवाहन | CAB (Citizenship Amendment Bill) - Appeal for peace

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

भारताचे नागरिक या नात्याने आपला क्लेश, आपल्या चिंता व्यक्त करण्याचा आणि आपले हक्क बजावण्याचा अधिकार आम्हाला आहे. मी आसाम, ईशान्य आणि बंगालमधील लोकांना आपल्या समस्येवर शांततेने प्रतिक्रिया देण्याची विनंती करतो. कायदेशीर मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण कायदा हातात घेऊ नये. लोकांना दुखापत होत नाही ना आणि मालमत्ता नष्ट होत नाही ना याकडे आपण लक्ष देऊया. आपला निषेध शांततेत व्यक्त होऊ द्या. यावर परस्पर संवाद सुरू करण्याचे मार्ग आहेत. आपण आपल्या क्षेत्रात भीती व तणावाचे वातावरण निर्माण करू नका आणि स्वतःची मालमत्ता नष्ट करू नका. मी सर्व धार्मिक आणि समुदायच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी लोकांना प्रसन्न आणि शांत राहण्यास सांगावे. देशाच्या हितासाठी, हीच वेळ आली आहे की आपण एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू देता कामा नये. असामाजिक घटकांना हा हेतू अपहृत करण्यापासून दूर ठेवले पाहिजे.