श्री श्री अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर ज्ञान आणि अंतर्दृष्टी यावर व्याख्यान देताना जगाचा प्रवास करतात. त्यांनी शिकवण व प्रेरणा देणारी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची व्याख्याने प्रेरित आणि प्रोत्साहित करतात, सांत्वन आणि धीर देतात आणि दररोजच्या जीवनासाठी अंतर्दृष्टी प्रदान करतात.