ग्रामीण विकास: आदिवासी युवकांचे सक्षमीकरण | Rural development: Empowering tribal youth

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी श्री. अर्जुन मुंडा,( केंद्रीय मंत्री, जनजाती कार्य) आणि श्रीमती रेणुका सिंग सरुता ( राज्यमंत्री, जनजाती कार्य) यांचे समवेत उत्कृष्टतेच्या दोन केंद्रांचा शुभारंभ केला. ही केंद्रे पंचायत राजच्या संस्था आणि शेतकरी वर्गाला सबळ करण्यासाठी नेतृत्व निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतील.

कोविड १९ चा सामना करण्यासाठी- जगताची पुनर्रचना | Shaping a New World Together – Responding to Covid-19 scenario

‘वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस’ (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) द्वारे आयोजित “शेपिंग अ न्यू वर्ल्ड टुगेदर – नेव्हिगेटिंग द वेल बिईंग, एथिक्स अँड बिझनेस नाऊ अँड पोस्ट कोरोना” (एकत्रितपणे नवीन जगाला आकार देणे – आता आणि कोरोना नंतर “आरोग्य, नैतिकता आणि व्यवसायासाठी – कोरोना दरम्यान आणि कोरोनापश्चात जगताची पुनर्रचना) या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात श्री श्री रवि शंकरजींनी मार्गदर्शन केले.

श्री श्री उरल फेडरल युनिवर्सिटीद्वारे डॉक्टरेट पदवीने सन्मानित | Honorary Doctorate By Ural Federal University

तंत्रज्ञान, कला, साहित्य किंवा मानवीयता अशा विविध क्षेत्रात विद्यापीठच सर्वाना सर्वसमावेशक दृष्टी प्रदान करत असते. एक अशी दृष्टी ज्यामुळे जीवन काय आहे आणि एखाद्याने जीवन कसे जगावे हे समजते.

स्वदेशी बियाणे महोत्सवात २००० शेतक-यांचा सहभाग | Two thousand farmers meet at the Native-Seed Convention

“स्वदेशी बियाणे महोत्सवात” भारतातील ८ पेक्षा जास्त राज्यांतून आलेल्या २००० पेक्षाही जास्त शेतक-यांनी भाग घेतला. देशी बियाण्यांचे प्रकार तसेच देशी बियाणे वाढवण्याचा व्यवसाय हा कसा फायदेशीर ठरू शकतो याविषयी माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता एकाच मंचावर सर्वजण एकत्रित होऊन हायब्रिड बियाण्यांच्या एकाधिकारावर मात करण्याकरिता या महोत्सवात भाग घेतला.

राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) विसंगतीमुळे त्यांचेच पितळ उघडे पडले | Inconsistencies of the NGT Committee expose their lies

हा अहवाल पूर्णपणे सदोष, अवैज्ञानिक आणि पक्षपाती आहे. NGT समोर आम्ही महत्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत ज्याद्वारे समिती स्पष्टपणे पक्षपाती असल्याचे उघड होते. याबाबतीत आमच्या याचिकेवर अद्यापही सुनावणी झाली नाही. आमचा या समितीवर मुळीच विश्वास नाही. पक्षपाती वर्तणुकीमुळे ती समिती स्वतःच आपली पात्रता गमावून बसली आहे.