भरगच्च कार्यक्रमांचा रशिया दौरा | An eventful visit to Russia

श्री श्रींच्या रशिया दौऱ्याची सुरुवात ‘विज्ञान भैरव’ या प्राचीन संस्कृत ग्रंथातील शिव आणि पार्वती यांच्यातील संवादावर आधारित, प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या ‘अनंतत्वाचे अनावरण’ (“Unveiling Infinity”) या कार्यक्रमाने झाली आणि एकतेरीनबर्ग मधील त्यांच्या दौऱ्याअखेरीस त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांसोबत काही काळ घालविला.

श्री श्री उरल फेडरल युनिवर्सिटीद्वारे डॉक्टरेट पदवीने सन्मानित | Honorary Doctorate By Ural Federal University

तंत्रज्ञान, कला, साहित्य किंवा मानवीयता अशा विविध क्षेत्रात विद्यापीठच सर्वाना सर्वसमावेशक दृष्टी प्रदान करत असते. एक अशी दृष्टी ज्यामुळे जीवन काय आहे आणि एखाद्याने जीवन कसे जगावे हे समजते.

शांती प्रस्थापित करण्यासाठी लॅटिन अमेरिका श्री श्रींकडे आशेने पाहत आहे | Latin America Looks To Sri Sri For Peace

अध्यात्मिक नेते आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दक्षिण आणि मध्य अमेरिकेतल्या जगातील सर्वात जास्त हिंसाग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून लॅटिन अमेरिकेतील आठ देशातल्या तब्बल तेरा शहरांचा दौरा केला.