पर्यावरण विचारवंतांमध्ये कोविड संदर्भात परिचर्चा | Covid Conversations – Environment Thought Leaders

व्यवसायातील नितीमत्ता, उत्तम प्रबंधन आणि सामायिक मुल्ये जपण्यासाठी गेल्या चौदा वर्षांपासून झटत जागतिक पातळीवर पुढाकार घेणाऱ्या संघटनेच्या वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स ईन बिझनेस (व्यवसायातील नितीमत्तेकरीता जागतिक मंच),च्या मंचावर श्री श्रींनी पर्यावरण क्षेत्रातल्या विचारवंतांना संबोधित केले.

कोविड परिचर्चा – वैद्यकीय जगत | Covid Conversations – Medical Fraternity

कोविड-१९ या रोगाची जगभर साथ पसरलेली असताना या लॉकडाऊनच्या काळात आपली सेवा दिल्याबद्दल कौतुक करीत श्री श्रीं नी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना स्वतःची अगत्याने काळजी घेण्याबद्दल उत्कटतेने सांगितले आहे.

व्यवसायात विविधता, मानवतेत एकता | Diverse in vocation, united in humanity

कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीने सर्वांच्या शारीरिक हालचालींवर अनेक बंधने आली असतानाही, गुरुदेवांना सर्वांशी ऑनलाईन माध्यमांतून संपर्कात राहण्यात कसलाही अडथळा आलेला नाही.

लॉकडाऊनच्या काळात साजरा केला ईस्टर संडे | Celebrating Easter Sunday in lockdown

ईस्टर हा सण पुनरुत्थान म्हणजेच आयुष्यात परत नव्याने उभारणी करण्याचे प्रतीत करतो आणि सारे जग सुद्धा आपल्या पूर्ण भरात येण्यासाठी परत नव्याने उभारणी करण्याची वाट बघत आहे.

कोविड १९ चा सामना करण्यासाठी- जगताची पुनर्रचना | Shaping a New World Together – Responding to Covid-19 scenario

‘वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस’ (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) द्वारे आयोजित “शेपिंग अ न्यू वर्ल्ड टुगेदर – नेव्हिगेटिंग द वेल बिईंग, एथिक्स अँड बिझनेस नाऊ अँड पोस्ट कोरोना” (एकत्रितपणे नवीन जगाला आकार देणे – आता आणि कोरोना नंतर “आरोग्य, नैतिकता आणि व्यवसायासाठी – कोरोना दरम्यान आणि कोरोनापश्चात जगताची पुनर्रचना) या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात श्री श्री रवि शंकरजींनी मार्गदर्शन केले.