भारतीय अध्यात्म मदर तेरेसांची मदत करू शकले असते काय? | Could Indian Spirituality Have Helped Mother Teresa?

मदर तेरेसांनी भारतासाठी अलौकिक सेवा कार्य केले आहे. भारतवर्षाच्या अद्वितीय अध्यात्मिक संपदाचा त्यांना लाभ होऊ शकला असता काय? होय नक्कीच!