दहशतवादाला प्रत्युत्तर | Responding to Terror

पॅरिसमध्ये झालेल्या भयानक हल्ल्यामुळे जगभरातील सर्वांना हादरवून सोडले. हा फक्त युरोपियन जीवनशैलीवर नव्हे तर समस्त उदारमतवादी समाजाच्या सामान्य नीतीमुल्यांवर प्रहार होता. बऱ्याच वर्षापासून भारत अशा हल्ल्यांचा उपद्रव झेलतोय. इराक, अफगाणिस्तान आणि इतर देशात होणाऱ्या सततच्या अशा हल्ल्यांमुळे मानवी मानसिकता संवेदनाशून्य झाली आहे.