गणतंत्र दिवस: एक अध्यात्मिक दृष्टीकोण | A spiritual angle to the Republic Day

आपण आईच्या गर्भात एकांतात ९ महिने असतो. ज्यावेळेस आपला जन्म होतो त्या वेळेपासून आपलं सामाजिक अस्तित्व चालू होते. तिसर्‍या वर्षांपासून…

श्रद्धा अढळ ठेवावी | Keeping the Faith

आयुष्यात प्रगती साधण्यासाठी आपली तीन गोष्टींवर श्रद्धा असायला हवी – स्वतःवर, समाजाच्या चांगुलपणावर आणि देवावर. तथापि जेथे कित्येक निरागसांनी आपले प्राण गमावले अशा केदारनाथला नुकत्याच घडलेल्या घटनेकडे पाहिल्यास, कुणालाही खरेच देव अस्तित्वात आहे कां असा प्रश्न पडावा. जर तो असेल तर मग तो आपल्याच भक्तांबाबतीत असे कां करतो?

पाच प्रकारचे प्रश्न | Five types of questions

रोज संध्याकाळी सत्संग आटोपल्या नंतर आम्ही इथे अनौपचारिकपणे एकत्र चर्चा करतो. जे हजर असतात त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांना मी उत्तरे देतो. गेल्या अनेक वर्षात मला वेगवेगळ्या विषयांवर हजारो प्रश्न विचारले गेले आहेत. मला विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नांची संख्या प्रचंड असली तरी प्रत्यक्षात ते पाचच प्रकारचे प्रश्न असतात.

जीवनाचे विविध पैलू | Different faces of life

प्राचीन धर्मग्रंथात सांगितले आहे की आपण सारे चेतनेच्या महासागरात शिंपल्याप्रमाणे तरंगत आहोत. जरी प्रत्येक जण एकाच चेतनेतून जन्मला असला तरी कोणतेही दोन जीव एकसारखे नसतात. जशी आपल्या जीवनात विभिन्नता आहे तसे आपण प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबूनही आहोत आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे आहे.

आयुष्याचा सर्वसमावेशक अनुभव घेण्यासाठी पाच दिवस बाजूला काढा – खूप जास्त नकोत, केवळ पाच दिवस.

बंदी घालणे हे प्रत्येकवेळी प्रभावी माध्यम होऊ शकत नाही | A ban doesn’t always work

‘विश्वरुपम्’ या कमल हसनच्या चित्रपटावरील विवादाबद्दल आणि त्यावर तामिळनाडु मध्ये घातलेल्या बंदीबाबत बरीच चर्चा सुरु आहे.

गंमत म्हणजे काही महिन्यांपूर्वी असाच एक चित्रपट आला होता, ज्यात साऱ्या हिंदू रूढी आणि प्रतिके म्हणजे फसवेगिरी असते आणि सारे अध्यात्मिक नेते दांभिक असल्याचे चित्र रंगविले होते.