मन स्थैर्यासाठी : योग | Yoga: Stilling the mind

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्र संघात चालना मिळाली. येथे योग आजच्या काळा साठी किती प्रासंगिक आहे हे गुरुदेव श्री श्री रविशंकर समजावत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याची मीमांसा | Reflections on Prime Minister Modi’s swearing in ceremony

सार्वजनिक कार्यक्रम म्हटला, म्हणजे शिष्ठाचार व प्रचलित चाली-रूढी यांचा समावेश हा असतोच. त्यांच्याशिवाय मनुष्य आणि समाज राहू शकत नाही. समारंभ मग तो धार्मिक असो किंवा इतर कोणताही, समाजासाठी चाली-रूढी आवश्यक आहेत. आज देखील भारतात सरकारी समारंभ ब्रिटिश-कालीन पद्धतीनुसार होतात. ह्या रटाळ परंपरांना बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ ग्रहण सोहळा याचेच एक उदाहरण होते.

नरेंद्र मोदींची आणि माझी पहिली भेट | My first meeting with Narendra Modi

काही वेळानंतर या शिखर संमेलनाचे भारतीय उपमहाद्वीपाचे संयोजक श्री.बी.के.मोदी यांनी त्या निळ्या सफारीवाल्या व्यक्तीचा परिचय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री.नरेंद्र मोदी असा करून दिला. नरेंद्र मोदींनी मला नमस्कार केला

संधी हुकली, आशा धुळीला मिळाल्या | Hope quashed, Opportunity missed

प्रसिद्धीसाठी फुटकळ वल्गना, स्वतःमधील विसंगती, अति महत्वाकांक्षा आणि अनियंत्रित कारभार ह्यामुळे आप पक्षाची सकारात्मक प्रतिमा डागाळली गेली आणि लवकरच बरेच सन्माननीय लोक निराश होत पार्टी सोडून गेले. आता अरविंदचे म्हणणे आहे की या निवडणुकीत खंडीत जनादेश आणि दोन वर्षाच्या काळामध्ये मध्यवर्ती निवडणुका आल्या तरी ठीक आहे. ह्यातून राष्ट्राची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या बाबत त्याची भूमिका किती असंवेदनशील आणि निष्ठुर आहे हेच दिसून येते.