योग आणि ध्यान ही आजची काळाची गरज आहे | Yoga and Meditation Are the Need of the Hour

मानसिक आरोग्य ही आज जगभरात सर्वात मोठी समस्या झालेली आहे. पूर्ण जगभर कोरोनाची सारखी महामारी पसरलेली असताना आणि लोक लॉकडाऊनमध्ये अडकलेले असताना, त्यांच्या हृदयात आणि मनात चिंता व्यापून आहे. यावर मात करण्यासाठी योग आणि ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे.

कोविड-१९ : यावर आपण मात करू शकतो | COVID-19: We Can Beat it

या विषाणूवर मात करण्याची कृती सामुदायिक हवी आहे. यासाठी प्रत्येकाने खाजगी स्वच्छता राखणे, आपले हात सतत धूत राहणे, एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखणे इत्यादी खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सुरवातीला हे अवघड वाटेल परंतु सरावाने हे करणे कठीण नाही.

इराकी जनतेने अनुभवली उत्पातातही शांती | Iraqis Experience Peace Amidst Turmoil

इराकी नागरिकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ने हाती घेतलेल्या मदत कार्याबद्दल मी समाधानी आहे. गेल्या आठवड्यात आमचे दोन स्वयंसेवक क्रिस्टोफ ग्लेझर आणि मावाहिब अल शाबानी यांनी कुर्दिस्तानमध्ये जाण्याचे धाडस केले आणि संसदेच्या 35 सदस्यांना नेतृत्व आणि शांती प्रस्थापित करण्याचे प्रशिक्षण दिले.

सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध । Looking Back, Looking Ahead

आनंद हा आपल्या चेतनेचा मूळ स्वभाव असल्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. नववर्षाची वेळ अशी आहे की जेव्हा संपूर्ण जगाला उत्सवाच्या वातावरणाने व्यापून टाकलेले असते. सरलेल्या वर्षावर एक नजर टाकत त्यातून आपण काय धडा घेतला ह्याची नोंद घेण्याची ही एक संधी असते.