योग आणि ध्यान ही आजची काळाची गरज आहे | Yoga and meditation are the need of the hour

मानसिक आरोग्य ही आज जगभरात सर्वात मोठी समस्या झालेली आहे. पूर्ण जगभर कोरोनाची सारखी महामारी पसरलेली असताना आणि लोक लॉकडाऊनमध्ये अडकलेले असताना, त्यांच्या हृदयात आणि मनात चिंता व्यापून आहे. यावर मात करण्यासाठी योग आणि ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे.

योग – आयुष्यासाठी सर्वोत्कृष्ट अनुप्रयोग (अ‍ॅप) | Yoga – the best app for life

वेदांतात उल्लेख असलेले अंतिम सत्य आणि क्वांटम फिजिक्स मध्ये वर्णिलेले सार्वत्रिक ऊर्जा क्षेत्र (universal energy field), ह्यांची अनुभूती घेण्याचा योग हा उत्तम मार्ग आहे. वेदांताचे उदात्त आणि सूक्ष्म सत्याची...