गुरूची विस्मयकारक शैली | The Strange Ways of Gurus

सामान्यतः लोकांचे केवळ अस्तित्व असते, ते जगत नसतात. न जगता असणे हे अज्ञान आहे. जणू तुम्ही नाहीच असे जगणे हे आत्मज्ञान आहे.

शून्यत्व आणि पूर्णत्व – ध्यान आणि उत्सव हे एकत्रच गुंफलेले असतात आणि आज गुरुपौर्णिमा, या दोन्हींचा दिवस आहे.