ध्यानाच्या साहाय्याने कंटाळा दूर करा | Flipping the Boredom with Meditation

चाणाक्ष आणि सक्रिय बुद्धीचे लोक कमी बुद्धीच्या लोकांपेक्षा लवकर कंटाळतात. सर्व ऐहिक बाबींचा तुम्हाला कंटाळा यायला हवा. तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होईल.