मानवी धारणांचे बदलते रंग | Varying Hues Of Human Perception

शेवटी आपणच शब्दांना अर्थ देतो. लोक जेथे खूप संवेदनशील आहेत तेथे  समंजसपणाची कमी भासते आणि जेथे लोक खूप समंजस आहेत तेथे संवेदनहीन भासतात. आजच्या या वैश्विक समाजामध्ये संवेदनशीलता आणि समंजसपणा या दोहोंमध्ये संतुलनाची आवश्यकता आहे.