October 27, 2020
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी श्री. अर्जुन मुंडा,( केंद्रीय मंत्री, जनजाती कार्य) आणि श्रीमती रेणुका सिंग सरुता ( राज्यमंत्री, जनजाती कार्य) यांचे समवेत उत्कृष्टतेच्या दोन केंद्रांचा शुभारंभ केला. ही केंद्रे पंचायत राजच्या संस्था आणि शेतकरी वर्गाला सबळ करण्यासाठी नेतृत्व निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतील.
संपूर्ण लेख वाचा
June 1, 2020
कोविड-१९ या रोगाची जगभर साथ पसरलेली असताना या लॉकडाऊनच्या काळात आपली सेवा दिल्याबद्दल कौतुक करीत श्री श्रीं नी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना स्वतःची अगत्याने काळजी घेण्याबद्दल उत्कटतेने सांगितले आहे.
संपूर्ण लेख वाचा
मे 12, 2020
असंख्य रुग्णांना सेवा देताना येणारा धडकी भरणारा ताण निवळण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आपल्या आतच काही मिनिटे तरी गहिरी शांतता अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने १३ ते १६ दरम्यान आपले प्रणेते आणि जागतिक स्तरावरील अध्यात्मिक गुरू, गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली ऑनलाइन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉपचा (ऑनलाईन ध्यान आणि श्वसन प्रक्रिया कार्यक्रम) शुभारंभ केला आहे.
संपूर्ण लेख वाचा
April 5, 2020
या नवीन व्हिडियो श्रृंखलेमध्ये गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींनी व्यावहारिक टिप्स देऊन सर्वसाधारण आव्हांनांचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करून घेता येईल यावर भाष्य केले आहे.
संपूर्ण लेख वाचा
मार्च 20, 2020
As the world faces the Corona virus situation, Gurudev Sri Sri Ravi Shankar encouraged everyone to keep calm and make simple lifestyle changes which can help prevent the infection from spreading.
संपूर्ण लेख वाचा
October 6, 2020
व्यक्तींना सक्षम बनवून समाजामध्ये स्थायी बदल घडवून आणल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रवि शंकर जींच्या प्रयत्नांची नोंद घेऊन भू-स्थानिक विश्व मंच (जीओस्पेशियल वर्ल्ड फोरम) द्वारा " जीओस्पेशियल वर्ल्ड अवॉर्ड फॉर सोसायटल इम्पॅक्ट" ने त्यांना सन्मानित केले.
संपूर्ण लेख वाचा
June 1, 2020
व्यवसायातील नितीमत्ता, उत्तम प्रबंधन आणि सामायिक मुल्ये जपण्यासाठी गेल्या चौदा वर्षांपासून झटत जागतिक पातळीवर पुढाकार घेणाऱ्या संघटनेच्या वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स ईन बिझनेस (व्यवसायातील नितीमत्तेकरीता जागतिक मंच),च्या मंचावर श्री श्रींनी पर्यावरण क्षेत्रातल्या विचारवंतांना संबोधित केले.
संपूर्ण लेख वाचा
मे 3, 2020
कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीने सर्वांच्या शारीरिक हालचालींवर अनेक बंधने आली असतानाही, गुरुदेवांना सर्वांशी ऑनलाईन माध्यमांतून संपर्कात राहण्यात कसलाही अडथळा आलेला नाही.
संपूर्ण लेख वाचा
April 7, 2020
'वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस' (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) द्वारे आयोजित "शेपिंग अ न्यू वर्ल्ड टुगेदर - नेव्हिगेटिंग द वेल बिईंग, एथिक्स अँड बिझनेस नाऊ अँड पोस्ट कोरोना" (एकत्रितपणे नवीन जगाला आकार देणे - आता आणि कोरोना नंतर “आरोग्य, नैतिकता आणि व्यवसायासाठी - कोरोना दरम्यान आणि कोरोनापश्चात जगताची पुनर्रचना) या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात श्री श्री रवि शंकरजींनी मार्गदर्शन केले.
संपूर्ण लेख वाचा
फेब्रुवारी 16, 2020
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातील नयनरम्य विशालाक्षी मंडपात ही परिषद पार पडली. या परिषदेचा शुभारंभ ४०० सामर्थ्यशाली महिलांनी सामाजिक परिवर्तनाबद्दल त्यांच्या असलेल्या कळकळीचा वृत्तांत मोहक पण तितक्याच परिणामकारक शैलीत वर्णन करून झाला.
संपूर्ण लेख वाचा
April 12, 2020
ईस्टर हा सण पुनरुत्थान म्हणजेच आयुष्यात परत नव्याने उभारणी करण्याचे प्रतीत करतो आणि सारे जग सुद्धा आपल्या पूर्ण भरात येण्यासाठी परत नव्याने उभारणी करण्याची वाट बघत आहे.
संपूर्ण लेख वाचा
April 6, 2020
भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन चालू आहे. त्यातला एकसुरीपणा मोडण्यासाठी या आठवड्यात गुरुदेवांनी पुरुषांसाठी एक अनोखे सृजनात्मक आव्हान दिले आहे. त्यांचे आव्हान असे होते की सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी पुरुषांनी स्वयंपाक करायचा आणि महिलांनी त्या दिवशी 'किचनचा संप' पुकारायचा.
संपूर्ण लेख वाचा
April 2, 2020
"राम म्हणजे आपल्या अंतरीचा प्रकाश, आत्मतेज."
आपल्या प्रत्येकात विद्यमान असलेल्या आत्मप्रकाशाचे स्मरण देण्यासाठी आणि ते जागृत करण्यासाठी गुरुदेवांनी मार्गदर्शीत ध्यान घेतले.
संपूर्ण लेख वाचा
फेब्रुवारी 21, 2020
आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगळूरू येथे महाशिवरात्रीच्या प्रसंगी ५० देशातून आलेल्या १५०००० लोकांनी एकत्र येऊन ध्यानाचा अनुभव घेतला, सोबतीला वैदिक मंत्रोच्चार, टाळ-चिपळ्या आणि तबल्याच्या साथीने पारंपारिक संगीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
संपूर्ण लेख वाचा
November 17, 2019
डब्लिनमध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रम ‘आयर्लंड मेडिटेटस्‘ मध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या सोबत जगभरातून लाखभर लोकांनी ऑन लाईन ध्यान केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ध्यानावर व्याख्यान देखील दिले आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.
संपूर्ण लेख वाचा
मार्च 29, 2020
आर्ट ऑफ लिव्हिंग ने देशभरातील बऱ्याच शहरांमध्ये रोजंदारी काम करणाऱ्या आणि करोना व्हायरस लॉकडाऊन चा परिणाम झालेल्या लोकांना राशन पुरवले. IAHV आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरु केलेल्या #iStandWithHumanity या प्रकल्पाला फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्राने ने खुल्या दिलाने पाठिबा दिला.
संपूर्ण लेख वाचा
November 15, 2019
"जशी मी माझ्या शरीराची काळजी घेतो तशीच मी पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. जेंव्हा मी माझ्या दैनंदिन कार्यामधून निर्माण होणाऱ्या ताणतणावातून मुक्त होतो तेंव्हा पर्यावरणाकडे आपसूक लक्ष जाते.”
संपूर्ण लेख वाचा
ऑगस्ट 11, 2019
पनामा मधील संगीत आणि ज्ञान-चर्चा यांनी भरलेल्या संवादात्मक सत्रादरम्यान श्री श्रींनी ध्यान करवून घेतले. या कार्यक्रमास शिक्षण, राजकारण आणि व्यवसाय या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती व इतर मुत्सद्दी व सामाजिक नेते उपस्थित होते.
संपूर्ण लेख वाचा
June 4, 2019
“क्लीन एअर गेम्स” (शुद्ध वातावरणातील खेळ) या आंतराष्ट्रीय कार्यक्रमात आयोजित परिषदेमध्ये श्री श्रींनी यावर जोर दिला की कोणत्याही मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी अंतर्गत शांतीद्वारे प्रेरित गतिशीलता आवश्यक आहे आणि हेच केवळ मानसिकतेत सातत्यपूर्ण बदल घडवून आणू शकेल.
संपूर्ण लेख वाचा
मे 5, 2019
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना कोट्टायम येथील ४६२ वर्ष जुने सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्चचा सर्वोच्च पुरस्कार, “ऑर्डर ऑफ सेंट जॉर्ज" पुरस्काराने सम्मानित केले गेले. हा पुरस्कार त्यांना चर्चच्या कोमेमोरेटिव्ह फीस्ट साजरा होत असताना देण्यात आला.
संपूर्ण लेख वाचा
मार्च 20, 2020
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यु पाळण्याच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वतःचे आरोग्य धोक्यात असूनही आवश्यक सेवा पुरविण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या लोकांचे कौतुक करावे असे श्री श्री रवि शंकर यांनी लोकांना आवाहन केले.
संपूर्ण लेख वाचा
मार्च 2, 2020
गुरुदेव श्री श्रीं नी भारताच्या राजधानीमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी स्वतः नवी दिल्लीतील दंगल ग्रस्त भागांना भेट दिली.
संपूर्ण लेख वाचा
फेब्रुवारी 27, 2020
काही भागात लोक एकमेकांच्या मदतीला धावून आले आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे आणि जातीचे का असेना. ते एकमेकांचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आपण असेच करत राहू या. कोणत्याही समाजविघातक तत्वांना या परिस्थितीचा फायदा घेऊ द्यायचा नाही. अनेक दशकांपासून दिल्लीत जशी सौहार्द्रता आणि शांतता होती तशी ती राखण्याचा आपण संकल्प घेऊ या
संपूर्ण लेख वाचा
December 15, 2019
मी आसाम, ईशान्य आणि बंगालमधील लोकांना आपल्या समस्येवर शांततेने प्रतिक्रिया देण्याची विनंती करतो.
संपूर्ण लेख वाचा
September 2, 2019
फार्क (एफएआरसी) आणि कोलंबिया सरकारशी झालेल्या संभाषणाचा दाखला देऊन श्री श्री रवि शंकर यांनी पुन्हा एकदा एफएआरसीचा कमांडर इव्हॅन मर्केझ आणि कोलंबियाचे अध्यक्ष इव्हॅन ड्यूक यांना शांततेला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण लेख वाचा